चौफेर न्यूज – 29 नोव्हेंबर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री आणि माझे मार्गदर्शक आधारस्तंभ शिवजल क्रांतीचे प्रणेते दानशूर विकास रत्न माणसातील देव माणूस मराठा भुषण आमचा स्वाभिमान आणि आमचा अभिमान माननीय नामदार प्राध्यापक डॉ. तानाजीराव सावंतसर यांचे छोटे चिरंजीव ऋषीराज तानाजीराव सावंत साहेब यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोबत पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध उद्योगपती विजयशेठ जगताप आणि युवा उद्योजक नरेशशेठ कदम.