चौफेर न्यूज – महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग द्वारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे कार्य क्षेत्रातील शासकीय 11 व अणुधानित 14 आश्रम शाळा न चा 10 वि चा निकाल 100 % लागला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे च्या शासकीय शिरसोले शेवगे सुकापूर रोहड बोपखेल उमर पाठा वारसा लौकि कोडीद उमर्दा शिरपूर इंग्रजी माध्यम आदी 11 शासकीय आश्रम शाळा न चा निकाल 100 % लागला तर राईन पाडा नवा पाडा अक्कलकोस आदी 3 शासकीय आश्रम शाळा न चा निकाल 90 % च्या पुढे लागला आहे धुळे प्रकल्पात 14 शासकीय माध्यमिक आश्रम शाळा न मधुन 566 विद्यार्थी न पैकी 562 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शासकीय आश्रम शाळा न चा धुळे प्रकल्पाचा 10 वि चा निकाल 99 * 29 % लागला आहे तसेच धुळे प्रकल्पात अणुधानित 32 आश्रम शाळा आहेत त्या पैकी 14 अणुधानित आश्रम शाळा चा 10 वि चा निकाल 100 % लागला आहे त्यात वर्षी निमझरी शिरपूर वाघाडी अनेर dam सांगवी वालहवे वरसुस चिपली इंदवे म्हसदी आमळी आदी 14 अणुधानित आश्रम शाळा न चा निकाल 100 % लागला आहे तर उर्वरित तवखेडा रेवा डी माळी च बिला डी गर ताड नाद्रे कुसुभा उडाने जळोद जैताने पिपळणेर देवळी पाडा डाग शिरवाडे धोंगडे दिगर पिपळगावं मैदाने वाकी सामोडे आदी 18 अणुधानित आश्रम शाळा न चा निकाल 90% च्या पुढे लागला आहे धुळे प्रकल्पातिल 32 अणुधानित आश्रम शाळा न मधुन 1474 विद्यार्थी न पैकी 1414 विद्यार्थी 10 वि उत्तीर्ण झाले व अनुदानित आश्रम शाळा न चा धुळे प्रकल्पाचा निकाल 95* 92% लागला धुळे प्रकल्पाच्या 10 वीच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक स्टॉप यांना वेळोवेळी प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले धुळे प्रकल्पातिल शासकीय 14 व अणुधानित 32 आश्रम शाळा चे विद्यार्थी यांच्या कडून मुख्याध्यापक व शिक्षक यांनी वेळोवेळी 10 वि च्या विद्यार्थी यांच्या कडून सराव पेपर सोडून घेतले स्वयंम अध्ययन कृती सोडून घेणे व करून घेणे ज्यादा तासिका वाचन लेखन सराव चर्चा संवाद कृती ने अभ्यास करून घेणे वेळोवेळी आरोग्या ची काळजी घेणे भौतिक व शैक्षणिक सुख सुविधा शासना मार्पत उपलब्ध करून दिल्या ने व मुख्याध्यापक व सर्व स्टॉप ने वेळोवेळी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केल्याने धुळे प्रकल्पाचा 10 वि चा निकाल उंचावल्या चे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे साहेब यांनी सांगितले धुळे प्रकल्पाच्या 10 वि च्या आश्रम शाळा विद्यार्थी यांना अपर आयुक्त गिरीश सरोदे साहेब नासिक व प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी के ठाकरे भटू आव्हाड सतीश काकड के यम सनेर सर्व मुख्याध्यापक वर्गशिक्षक विषय शिक्षक आदिक्षक आदीशिका सर्व वर्ग 3 व 4 कर्मचारी सह सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी आदी न चे मार्गदर्शन आश्रम शाळेच्या यशस्वी विद्यार्थी यांना मिळाले सर्व आश्रम शाळा उत्तीर्ण विद्यार्थी व मुख्याध्यापक व कर्मचारी यांचे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे साहेब यांनी अभिनंदन व कौतुक केले.