चौफेर न्यूज – दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन प्रचिती पब्लीक स्कुल येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय होने पर करिए गर्व
मिलके मनाऐ लोक तंत्र का पर्व
नाचो गाओ खुशियाँ मनाओ
हर घर पर तिरंगा लहराओ
आजच्या 73 व्या गणतंत्र दिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायक श्री सुनिल देवरे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजाराहेण करण्यात आले तसेचया कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ.अनिता पाटील मॅम व शाळेचे समन्वयक श्री.राहुल पाटील सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व शाळेचे पालक श्रीमती ज्योती नलावडे व चंद्रकांत कोठवदे इ. हजर होते. तसेच प्रमुख पाहुण्याचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन ज्योती खैरणार मॅडमांनी केले. सुंदर अशी रांगोळी तिरंगा रंगातुन रेखाटण्यात आली तसेच फलक लेखण करण्यात आले तसेच शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला.
या कार्यक्रमाव्दारे प्रजासत्ताक दिनाचे विविध पैलु आपल्या भाषणातुन मांडण्याचे कार्य विद्यार्थिनी सानवी नलावडे हिने नृत्य सादर केले.
आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परेड सादर केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस््थित होते. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थींना लाडु वाटप करण्यात आले. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.