चौफेर न्यूज – आज दिनांक 23/7/21 शुक्रवारी प्रचिती पब्लिक स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” साजरी करण्यात आली.
“आदी गुरुसी वंदावे l
मग साधन साधावे ll
गुरू म्हणजे मायबाप l
नाम घेता हरतील पाप ll
गुरू म्हणजे आहे काशी l
सती तीर्थ तयापाशी ll
तुका म्हणे ऐसे गुरू l
चरण तयाचे हृदयी धरू ll
कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली. गुरुपौर्णिमा निमित्ताने सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत, ग्रीटिंगकार्ड,भाषण इत्यादी माध्यमाचा वापर केला.
एल के जी – प्रांजल बिरारीस
यु के जी – अशना वेंदे,देवश्री घरटे,जान्हवी घरटे, प्रितेश कुवर
स्टँड 1 – प्रत्युश नांद्रे , हर्ष खैरनार, सर्वेश खैरनार, श्रेयस शेवाळे
स्टँड 2 वेदिका पाटील, हार्दिक कुवर
स्टँड 3 सिद्धार्थ शिंदे, देवयानी शेवाळे, लावण्या अहिरे, विभूती सोनवणे, यश बागुल
स्टँड 4 नैतिक सोनवणे, लक्ष्मीकांत साबळे, श्रावणी शेवाळे,आयुष देसले