शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असा दावा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनि... Read more
विरोधी पक्षनेते नाना काटे यांची भूमिका पिंपरी :- महापालिकेच्या शहर परिवर्तन कार्यालयातंर्गत सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी सोशल मिडिया एक्सपर्ट नेमण्याचे नियोजन आहे. हा विषय एखाद्या विशिष... Read more
धुळे : प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेच्या कर्मचार्यांनी महापालिकेच्या आवारात निदर्शने करुन उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांना पाचव्या व सहाव्या वे... Read more
धुळे : अमळनेरहून लासलगावकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात झाला. त्यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सवरेपचार रुग्णाल... Read more
धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) सहायक पोलीस निरीक्षकाशी वाद घालणा:या हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच असभ्य वर्तनास... Read more
धुळे : देवपुरातील सुशीनाला काठावर असलेल्या भिलाटी भागात घराजवळ कपडे धुणा:या महिलेला शनिवारी दुपारी एका दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला होता़ तो मिटल्यानंतर त्यावरूनच रात्री साड... Read more
दोंडाईचा : शिंदखेडा शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाकडून पहिल्या हप्तापोटी 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी प्राप्त... Read more
धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण सध्या अमृतसरला आहे. त्याठिकाणी सैन्याच्या नियमानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार दिव... Read more
धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार त्यांची सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार... Read more
धुळे : चाळीसगाव रोडवरील सावळदे शिवारातील भरदिवसा दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी ट्रकचालकाला बेदम मारहाण करून लुटल़े त्यात चालक जखमी झाला असून त्याला जिल्हा सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले... Read more