चौफेर न्यूज – अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नासिक विभाग नासिक द्वारा शासकीय व अनुदानित आश्रम शाळा न च्या विद्यार्थी न च्या आश्रमिय नाशिक विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धा 1 ते 3 फेब्रुवारी 2023 दरम्यान नासिक च्या महाराष्ट्र पोलीस अकडमी च्या मैदानावर संपन्न झाल्या यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला 260 गुण प्राप्त करून सर्वसाधारण विजेता चषक प्राप्त गुण दान नुसार आयुक्त नयना गुंडे भा प्र से यांच्या हस्ते देण्यात आले.
या आश्रमिय विभागीय क्रीडा स्पर्धा न मध्ये जवळपास नासिक सह कळवण राजूर धुळे यावल नंदुरबार तळोदा आदी 7 प्रकल्पातिल जवळपास 2800 च्या आसपास खेळाडू विविध सांघिक व वैक्तिक खेळ प्रकरात सहभागी होऊन आप आपल्या प्रकल्पाचे नेतृत्व केले यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे चा संघ प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकरी तृप्ती धोडमिसे भा प्र से यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे प्रकल्पातिल शासकीय अनुदानित आश्रम शाळा एकलव्य सह 58 आश्रम शाळा न पैकी 30 आश्रम शाळा न चे 203 मुले 201 मुले असे 404 खेळाडू सह जवळपास धुळे प्रकल्पाचे 32 संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते व धुळे प्रकल्पाचे नेतृत्व केले या क्रीडा स्पर्धा न मध्ये धुळे प्रकल्पाला प्रथमच सांघिक व वैक्तिक खेळ प्रकारात खालील प्रमाणे मोठ्या प्रमाणात यश प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले त्या मुळे सर्वत्र आदिवासी विकास विभागात धुळे प्रकल्पातिल अधिकारी संघ व्यवस्था पक खेळाडू प्रकल्प क्रीडा समन्वयक क्रीडा समिती सदस्य क्रीडा मार्गदर्शक यांच्या वर अभिनंदन चा वर्षाव व कौतुक होत आहे.
यात धुळे प्रकल्पा त व्हॉलीबॉल खेळात 14 वर्ष वयोगट उपविजेता आमळी 17 वर्ष मुली विजेता आमळी वरसुस शिरसोले तर 17 वर्ष विजेता रोहड व राईनपाडा आश्रम शाळा संघ हॅन्ड बॉल खेळ प्रकार 14 वर्ष वयोगट मुले विजेता वारसा जैताने इंदवे संघ तर मुली विजेता वारसा इदवे रिले 4 बाय 100 विजेता वाघाडी मुले 14 वर्ष वयोगट तर 17 वर्ष वयोगट 4 बाय 100 रिले मुली विजेता इदवे सांघिक खेळ प्रकार उप विजेता धुळे प्रकल्पाचे संघ कबड्डी 19 वर्ष खो खो मुले 19 वर्ष व्हॉली बॉल 19 वर्ष मुले व मुली रिले 4 बाय 100 17 मुले व मुली तर 19 मुली 4 बाय 400 असे वरील प्रमाणे धुळे प्रकल्पाचे 7 विजेता व 7 उपविजेता मिळून 14 संघा न नि प्राविण्य प्राप्त केले तर वैक्तिक खेळ प्रकार धावणे गोळा फेक थाळी फेक भाला फेक लांब उडी उंच उडी चालणे या खेळ प्रकारात धुळे प्रकल्प ला सुवर्ण मेडल प्रथम 16 रजत व्दितीय मेडल 11 कांस्य तृतीय मेडल 13 असे वैक्तिक खेळ प्रकारात धुळे प्रकल्पातिल आश्रम शाळेच्या खेळाडू विद्यार्थी यांना 40 मेडल प्रावीण्य प्राप्त झालेत तर सांघिक खेळ प्रकल्पा 7 आश्रम शाळा न ना 7 विजेता चषक तर 7 उपविजेता चषक तर धुळे प्रकल्प कार्यालयाला सर्व साधारण उपविजेता चषक प्राविण्य प्राप्त झाले व आदी बक्षिसे धुळे प्रकल्पाने खेळाडू यांनी पटकावली.
या आश्रमिय नासिक विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धा न चा उद्घघाटन व समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी आदिवासी विकास विभागा चे आयुक्त नयना गुंडे महाराष्ट्र पोलीस अकडमी नासिक चे संचालक अनिता पाटील आयुक्त कार्यालय मुख्यालय अपर आयुक्त तुषार माळी नासिक विभागा चे अपर आयुक्त संदीप गोलाईत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकरी तृप्ती धोडमिसे भा प्र से धुळे विशाल नरवाडे भा प्र से कळवण जितीन रहमान भा प्र से नाशिक मंदार पत्की भा प्र से तळोदा सुदर्शन नगरे उपायुक्त अपर आयुक्त नासिक अविनाश चव्हाण उप आयुक्त आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नासिक विनिता सोनवणे प्रकल्प अधिकारी यावल प्रमोद पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अपर आयुक्त नासिक अविनाश टिळे जिल्हा क्रीडा अधिकारी नासिक दिलिप मोरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अपर आयुक्त कार्यलय नासिक आदी अधिकारी यांच्या उपस्थितीत विभागिय आश्रमिय क्रीडा स्पर्धा न चे हस्ते बक्षीसे चषक मेडल खेळाडू व संघ व्यवस्थापक यशस्वी प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थी आश्रम शाळा व प्रकल्पाला देण्यात आली या क्रीडा स्पर्धा न मध्ये सर्व साधारण विजेता चषक कळवण प्रकल्पला तर उपविजेता चषक धुळे प्रकल्पला तर तृतीय चषक नासिक प्रकल्पला देण्यात आले धुळे प्रकल्पाचे 404 खेळाडू न सह संघ व्यवस्थापक यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकरी तृप्ती धोडमिसे भा प्र से यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साधारण उप विजेता चषक प्राप्त केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू विद्यार्थी यांच्या सोबत त्यांच्या सह सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर प्रशासन पी के ठाकरे भटू आव्हाड विजय भडगाव कर अविनाश पाटील सचिन चौधरी सुनील पाटील सतीश काकड जयश्री देवरे सुनील पाटील क शी वि अधिकारी धुळे सह प्रकल्प क्रीडा समनव्यक विजय खैरनार सह आरिफ शेख संजीव देसाई चंद्र शेखर बच्छाव हर्षल अहिरे राजेंद्र जगताप प्रकाश मोहणे नितीन गांगुर्डे अजय चौधरी विजय मारनर मनोज निकम स्वप्नील पाटील सुधीर आकलाडे चेतन महाले दीपक गोसावी आर पी सोनवणे पी के पवार विजय जाधव कुणाल भदाणे मनीष माळी मंगेश ठाकरे शरद जगताप चौरे के जी महेश भवरे अनिल राऊत डी सी राऊत प्रकाश सोनवने कोळी सी N सुनिल खैरनार काशिनाथ महाले श्रीमती प्रतिभा पाटील कल्पना सोनवणे कल्पना दशपुते राजश्री पाटील संगीता गांगुर्डे वैशाली सूर्यवंशी निर्मला गायकवाड वर्षा पावरा सविता गवई विजया गवळी ठाकरे यांच्या सह सर्व क्रीडा मार्गदर्शक प्रकल्पातिल शिक्षक शिक्षिका साक्री तालुक्यातील क्रीडा कार्या लयाचे क्रीडा मार्गदर्शक धनंजय सोनवणे अनिल खैरनार वैभव सोनवणे प्रकल्पातिल माजी राज्य स्तरिय प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थी आशिष जगताप भरत पाडवी गवळी दिलीप चौरे प्रवीण पवार प्रवीण से नि मुख्याध्यापक राजेंद्र ठाकरे सह इडवे आश्रम शाळेचे प्राचार्य प्रवीण ठाकरे गिरीश भामरे युवराज चव्हाण प्रकल्पातिल 30 आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन 404 खेळाडू यांना मार्गदर्शन लाभले धुळे प्रकल्पातिल वारसा आमळी रोहड राईन पाडा नवा पाडा देवळी पाडा वरसुस इदवे जैताने सामोडे चिपली कुसुभा वालवे लौकि सांगवी रेवाडी चोपडा जीन शिरपूर वाघाडी निमझरी रोहिणी आदी शासकीय व अनुदानित धुळे प्रकल्पातिल 108 खेळाडू मुले व मुली धुळे प्रकल्पातिल प्राविण्य प्राप्त विविध खेळ प्रकारातिल मुले मुली खेळाडू विद्यार्थी 10 ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणाऱ्या राज्य स्तरिय आश्रमिय क्रीडा स्पर्धा नाशिक येते महाराष्ट्र पोलीस अकडमी होणार आहेत त्यात नासिक विभागा चे नेतृत्व अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या सह प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकरी तृप्ती धोडमिसे धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्तरावर नासिक विभागाचे नेतृत्व प्राविण्य प्राप्त खेळाडू करणार आहेत वरील विभाग स्तरावर प्राविण्य प्राप्त आश्रम शाळा न चे खेळाडू राज्य स्तरांवर धुळे प्रकल्पाच्या आहेत त्यांच्या सह धुळे प्रकल्पाच्या विभाग स्तरांवर सहभागी झालेल्या आश्रम शाळा न मध्ये अनेर डम उमर पाठा कोडीद नाद्रे उडाने म्हसदी एकलव्य पिपळनेर आदी आश्रम शाळेचे खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते प्रकल्पातिल 404 खेळाडू विद्यार्थी धुळे प्रकल्पातिल 58 आश्रम शाळा एकलव्य सह मधून प्रकल्प स्तरिय आश्रमिय क्रीडा स्पर्धा न मधुन 30 आश्रम शाळा न चे 404 खेळाडू न ची निवड झाली होती त्या पैकीं विजेता प्राविण्य प्राप्त धुळे प्रकल्पाचे 108 खेळाडू हे नाशिक विभागा चे नेतृत्व राज्य स्तरांवर राज्य स्तरिय आदिवासी विकास विभागा च्या आश्रमिय क्रीडा स्पर्धा न मध्ये नासिक येते करणार आहेत अशी माहिती धुळे प्रकल्पाचे क्रीडा समनव्यक विजय खैरनार यांनी दिली.





















