चौफेर न्यूज –
प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर मध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सबके दिलो में हो, सबके लिए प्यार,
आनेवाला हरपल लाए खुशियो का बहार
इस उम्मीद के साथ भुला के सारे गम,
प्रचिती पब्लिक स्कूलने किया वेलकम
याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भिमराव पाटील सर, सौ.कविता प्रशांत पाटील, प्राचार्या सौ.अनिता पाटील मॅम, व्यवस्थापक श्री.राहुल अहिरे सर प्रमुख अतिथी सौ.तनुजा केतन शिंदे मॅम (सामोडे) सौ. चेतना सतिश शेवाळे मॅम (उंभरे) सौ.मोहिनी संजय काकुस्ते (शेणपूर), सौ.कल्याणी दुशांत खैरनार (चिकसे), सौ.प्रियंका दत्तु कोळी (पिंपळने), सौ.करिश्मा प्रकाश नेरकर (पिंपळनेर), सौ. अश्विनी गोरख भदाणे (जेबापूर), सौ.हर्षदा महेश अहिरे (उंभरे), सौ.ज्योती बाळासाहेब नलवाडे (पिंपळनेर), सौ.प्रियंका अनिल राऊत (पिंपळनेर), सौ.प्रियंका अनिल राऊत (पिंपळनेर) ह्या सर्व मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मात व नृत्याचेदेवता नटरात यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथीतींचा सत्कार स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
मंजिल उन्ही को मिलती है,
जिनके सपनो में जान होती है,
पंख से कुछ नहीं होता
हौसलों से उडान होती है
उडान एक नयी सोच की तलाश, मेरी तलाश है, एक नये सोच की, जो दुसरे से अलग बनता है, उडान एक दास्तां है, उडान कभी कभी साथी है तो कभी हमसफर बनने की कोशिश में है, उडान अपने आप में एक जज्बात है, समाज की भावनाओका, जिससे हम सही से नही समय पाते है, आशा है मेरी उडान आप सबको पसंद आये.
प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कायृक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरीक, बौध्कि मानसिक विकास केला जातो. विद्या्र्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नर्सरी ते सहावीच्या विद्या्र्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी आपल्या नृत्याविष्काराने सर्वांचे मन मोहित केले. लहान विद्यार्थ्यांमध्ये जोश, उत्साह, आनंद त्यांच्या नृत्यातून फुलत होता. सर्व विद्यार्थ्यांसाठी गाण्याची निवड व नृत्याविष्कार हा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनकडून आपल्यातील कलागुण दाखवून करून घेतला. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन प्रतिक्षा कोतकर मॅम, काजल राजपूत मॅम, माधुरी मॅम, सौ.हेतल मॅम यांनी केले. सा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर मॅम, अनुष्का धामणे, सौ.अश्विनी सुर्यवंशी, सौ.सुनिता जाधव व विद्यार्थी वेदिका पाटील, श्रीवणी शेवाळे, अर्णव बिरासीस व संस्कृत शिवगर्जना, विभूती सोनवणे या विद्यार्थ्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून भारती राहुल अहिरे मॅडम उपस्थित होते. या प्रसंगी वर्षभर शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढाव (पीपीटी प्रेझेंटेशन) प्रतिक्षा कोतकर मॅम यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन, सौ.अर्चना देसले मॅम व सौ.सरिता अहिरे मॅम यांनी केले.
प्रचीरंग बद्दल पालकांचा प्रतिसाद
* Annual Day विद्यार्थ्यांसाठी धमाल मस्तीचा दिवस, सगळे विद्यार्थी या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, याप्रसंगी आपण मला प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद… आपण मला जो सन्मान दिला त्यामुळे मी खूप हर्षित झाले… आपण खुप छान Dance Organise केले होते… मुलांनी आणि आपण त्यामागे किती मेहनत घेतली होती ते दिसून आले… पडद्यासमोर एवढे घडवून आणण्यासाठी मागे किती हातांनी मेहनत घेतली आहे हे दिसत नसते… आपल्या शाळेतील सर्व कृतिशील व उपक्रमप्रिय शिक्षिकांमुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, आपण केलेले कष्ट खुपच उल्लेखनीय आहेत… चिमुकल्यांनी अस्खलितपणे विविधरंगी नृत्याविष्कार सादर करुन संपुर्ण पालक वर्गाची मने जिंकुन घेतली, हेच आपल्या प्रचिती शाळेच्या टिमचे सोनेरी यश आहे, Prachirang कार्यक्रम खूप छान झाला…
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…. पुन्हा एकदा धन्यवाद….
– सौ.ज्योती बाळासाहेब नलावडे
* रांगोळी खुप छान होती, आवडली.
– तनुजा शिंदे
* 6 तारखेला प्रचिती शाळेत जो लहान मुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो अतिशय सुंदर झाला. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना आपली कला प्रदर्शित करता आली. Thank you all prachiti teachers
– महाले मॅडम
* छान प्रोग्राम झाला.
– शिंदे मॅडम