पिंपरी :- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी येथील केंद्रात आज मतदान केले. येथील जयहिंद हायस्कूलच्या खोली नंबर एकमध्ये सायंकाळी पावनेपाच वाजता आमदारांनी आपला हक्क बजावला.
आमदार चाबुकस्वार यांनी बजावला मतदानाचा हक्क…
@ All Right Reserved @ Chaupher News Contact: [email protected] © 2020 All Rights Reserved By Chaupher News. Contact Designer.