’रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल’चा उपक्रम
पुणे : ’रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल’, इनरव्हील क्लब ऑफ पुणे सेन्ट्रल रांच्रा वतीने 250 विशेष मुले, बालरुग्ण आणि दिव्रांगांसाठी’ ख्रिसमस पार्टी’ चे आरोजन बुधवारी द लेडीज क्लब (पुणे कॅम्प) रेथे करण्रात आले होते. रा उपक्रमाचे हे 21 वे वर्ष होते. खेळ, संगीत, खाऊ, टॅटू आणि सांताक्लॉजने दिलेल्रा गिफ्टस् अशा वातावरणात विशेष मुले, बालरुग्ण आणि दिव्रांगांना आनंद लुटण्राची संधी मिळाली. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्रक्ष जिनेंद्र मुनोत, इनरव्हील क्लबच्रा अध्रक्ष आशा नारक, रा उपक्रमाचे संरोजक अनील बोरा, मुनीर चिनॉर रांनी संरोजन केले. टीना रादव रांनी लहानग्रांना नृत्राचा आनंद दिला. विविध हॉस्पिटलमधील असाध्र विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधीर शाळातील विद्यार्थी, दिव्रांग, मनोरुग्ण, तसेच अनाथगृहातील 250 मुले पार्टीत सहभागी झाले. ज्रेष्ठ समाजसेविका रेणू गावसकर रांच्रासह अनेक मान्रवर उपस्थित होते. ’द लेडीज क्लब’ ने त्रांचा परिसर रा उपक्रमासाठी देवू केला.