संविधानाविषयीलोकांमध्येजागृतीनिर्माणकरण्याकरतातसेचआंबेडकरांच्याविचारांचाजगभरातप्रसारकरण्याच्याउद्दिष्टाने, त्यांनीदिलेल्यायोगदानाचीआठवणम्हणून,त्यांच्याविचारांचाप्रसारकरण्याच्याउद्देशानेप्रचितीस्कूलमध्ये 26 नोव्हेंबरहादिवससंविधानदिनम्हणूनसाजराकेलाजातो
आजच्यामॉडेलकल्चरमध्येराहणाऱ्यापाश्चात्त्यसंस्कृतीचाअवलंबकरणाऱ्यादेशाच्यातरुणपिढीमध्येसंविधानाचीमूल्यरुजविण्याकरताहादिवससाजराकरणेआवश्यकआहे. विद्यार्थ्यांकडूनप्रास्ताविकाचेसामूहिकवाचनकरण्यातआले.
२६नोव्हेंबर२००८मध्येमुंबईवरझालेल्यादहशतवादीहल्ल्यात 166 नागरिकवमुंबईपोलीसदलातीलकाहीअधिकाऱ्यांनावीरमरणआलंहोतं.म्हणूनयाहल्ल्यातीलशहिदांनाप्रचितीइंटरनॅशनलस्कूलमध्येअभिवादनकरण्यातआलं.