केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणा-या नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे –
परीक्षेचा महिना (सर्वसाधारणपणे) विषयाचे एकूण गुण
- प्रारंभिक – मे
सामान्य अध्ययन पेपर I आणि II
पेपर I – 200
पेपर II – 200
मुख्य – सप्टेंबर
सामान्य अध्ययन (पेपर – I) – 250
सामान्य अध्ययन (पेपर – II) – 250
सामान्य अध्ययन (पेपर -III) – 250
सामान्य अध्ययन (पेपर -IV)- 250
पर्यायी विषय (पेपर – I) – 250
पर्यायी विषय (पेपर – II)- 250
निबंध लेखन – 250
- अनिवार्य: इंग्रजी – 300
- अनिवार्य: भारतीय भाषा – 300
मुलाखत –
फेब्रुवारी-मार्च-एप्रिल
व्यक्तिमत्व चाचणी – २७५
नोंद:–
प्राथमिक परीक्षेत मिळालेले गुण मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांना जोडलेले नाहीत.
अनिवार्य इंग्रजी आणि भारतीय भाषेत मिळवलेले गुण देखील मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांमध्ये जोडले जात नाहीत (1750+275=2025).
उमेदवाराची अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित असते.