माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरु कदम यांच्या पंचवार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम, ज्येष्ठ नागरिक आनंदा फडतरे, किरण पवार, आशा वाघचौरे, विमल चौधरी, नारायण पाडुळे, भारती घाग आदी उपस्थित होते.
माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरु कदम यांच्या पंचवार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन





















