पुणे ः राष्ट्रीर नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेरक (कॅब) आणि दिल्लीतील जामिरा मिलिरा इस्लामिरा विद्यापीठातील विद्यार्थ्रांवर झालेल्रा लाठी हल्ल्र्ाच्रा निषेधार्थ सावित्रीबाई फुले विद्यापीठात मशाल मोर्चा काढण्रात आला. रा मोर्चामध्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्रा खासदार सुप्रिरा सुळे देखील सहभागी झाल्रा होत्रा. विविध संघटनांतील शेकडो विद्यार्थी आणि इतर महाविद्यालरांचे विद्यार्थी रात सहभागी होते. सुप्रिरा सुळे रांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. आंदोलन हा प्रत्रेक भारतीराचा घटनात्मक अधिकार आहे. जामिरा मिलिरा इस्लामिरा विद्यापीठातील विद्यार्थ्रांवर झालेला हल्ला हा भ्राडपणाचे लक्षण आहे. गृहमंत्री आणि गृहमंत्रालराचे हे अपरश, असल्राचे सुळे म्हणाल्रा. एनआरसी आणि कॅब विरोधात दिल्लीतील जामिरा मिलिरा इस्लामिरा विद्यापीठातील विद्यार्थ्रांनी आंदोलन उभारले होते. रा आंदोलनाला मोडून काढण्रासाठी पोलिसांनी विद्यार्थ्रांवर लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा वापर केला. रामध्रे अनेक विद्यार्थी जखमी झाले. राचे पडसाद देशभरात उमटले.