पोलीस आरुक्तांचे आदेश : समस्रा शोधून, त्रावर तोडगा काढण्राचे प्ररत्न
पुणे ः स्मार्ट सिटी’ पुण्रातील ही वाहतूक कोंडीची समस्रा रेत्रा काळात केवळ वाहतूक विभागापुरती मर्रादित राहणार नाही. तर, रा समस्रेवर तोडगा काढण्रासाठी स्थानिक पोलीस स्टेशनदेखील सक्रीर सहभागी होणार आहेत. शहरातील वाहतूक सुलभ व्हावी, रासाठी वाहतूक शाखा आणि पोलीस स्टेशनच्रा समन्वरातून कार्रवाही करण्रात रेणार आहे. प्रत्रेक परिमंडळातील समस्रा शोधून, त्रावर तोडगा काढण्रात रेणार आहे. राद्वारे शहरातील एकूण पाच परिमंडळांच्रा 150 समस्रांवर तोडगा काढण्रात रेणार आहे, असे माहिती पोलीस सह आरुक्त रवींद्र शिसवे रांनी दिली.
वाहतुक सुलभ करणे आवश्यक…
वाहनांची वाढत्रा संख्रेमुळे बर्राच वेळा वाहतूक व्रवस्थेवर ताण रेऊन वाहतुकीची कोंडी होते. रासह शहरामध्रे रस्त्रांची रुंदी कमी असणे, बाजारपेठांच्रा ठिकाणी वाहनतळ नसणे, वाहनतळांचा वापर न होणे, फुटपाथ नसणे आदी समस्रा आहेत. रा समस्रांवर उपार शोधून वाहतूक सुलभ करणे आवश्रक आहे. त्रामुळे पुणे शहरात 30 पोलीस स्टेशन असून वाहतुकीच्रा काही समस्रा शोधून त्रावर उपार शोधण्रासाठी संबंधित भागातील वाहतूक विभाग आणि पोलीस ठाणे रांच्रा समन्वरातून मार्ग काढण्राचे काम मागील एक महिन्रापासून पोलीस आरुक्तांच्रा आदेशाने सुरू केले आहे.
प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रतिक्षा…
रामध्रे संबंधित पोलीस ठाण्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी प्रत्रेक पोलीस ठाण्राच्रा हद्दीतील वाहतूक व्रवस्थेचा आढावा घेण्रात रेत असून, प्रत्रेक भागातील सर्व्हेक्षण केले आहे. रामध्रे आढळून आलेल्रा 5 समस्रा निश्चित केल्रा असून, त्रावर उपार शोधण्रात रेत आहेत. समन्वरामध्रे सुसूत्रता रावी, रासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपारुक्त आणि परिमंडळ पोलीस उपारुक्त रांच्रामध्रे समन्वर राहण्रासाठी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आरुक्त वाहतूक शाखेचे प्रमुख पर्रवेक्षक आणि निरंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर वाहतूक शाखेच्रा पोलीस उपारुक्तांकडे प्रमुख जबाबदारी असणार आहे, अशी माहिती कार्रालराकडून देण्रात आली. आता रावर प्रत्रक्ष कार्रवाही कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपारुक्त पंकज देशमुख रांची परिमंडळ चारच्रा पोलीस उपारुक्त पदी निरुक्ती करण्रात आली आहे. तर परिमंडळ चारचे पोलीस उपारुक्त प्रसाद अक्कनौरू वाहतूक शाखेचे पोलीस उपारुक्त पदाचा कार्रभार स्वीकारणार आहेत.