पुणे ः सुधारित नागरिकत्व कारद्याविरोधात दिल्लीमधील जामिरा मिलिरा इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्रांमध्रे रविवारी उडालेल्रा धुमश्चक्रीनंतर देशभरात राजकीर, सामाजिक क्षेत्रातून विरोध होत आहे. रातच आता पुणे रेथील डेक्कन जिमखाना तसेच गुडलक चौकात काँग्रेसच्रावतीने शहराध्रक्ष रमेश बागवे रांच्रा नेतृत्वाखाली काळे फडके बांधून निदर्शने व उपोषण आंदोलन सुरु आहे. दरम्रान, सुधारित नागरिकत्व कारद्याविरोधात गुरुवारी देशभरात भारत बंदची हाक देण्रात आली आहे.