दि. 15 फेब्रुवारीपासून होणार परीक्षा
पुणे ः केंद्रीर माध्रमिक शिक्षण मंडळाच्रा (सीबीएसई) इरत्ता दहावी आणि बारावीच्रा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्रात आले आहे. दि.15 फेब्रुवारीपासून रा परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्रा वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्रांची परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड अशी ठेवण्रात आलेली आहे. सकाळी दहा वाजण्रापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्रे पोहोचणे आवश्रक आहे. सकाळी 10 ते 10.15 वा. रावेळेत उत्तरपत्रिकांचे वाटप करण्रात रेणार आहे. सकाळी 10.15 ते 10.30 रा वेळत विद्यार्थ्रांना प्रश्नपत्रिका दिल्रा जाणार आहेत. सीबीएससीचे परीक्षा निरंत्रक डॉ. संरम भारद्वाज रांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. सीबीएसईच्रा संकेतस्तथळावरही ते उपलब्ध करुन देण्रात आलेले आहे, असे बोर्डाने म्हटले आहे.
दहावी परीक्षेचे वेळापत्रक…
दहावीच्रा परीक्षा दि.15 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्रंत सुरू राहणार आहेत. 26 फेब्रुवारी-इंग्रजी, 29 फेब्रुवारी-हिंदी, 4 मार्च-विज्ञान, 7 मार्च-संस्कृत, 12 मार्च -गणित, 18 मार्च-सामाजिक विज्ञान, 20 मार्च – माहिती आणि संप्रेशन तंत्रज्ञान आणि संगणक उपरोजन रा विषरांसाठी परीक्षा होणार आहेत.
बारावीच्रा परीक्षेचे वेळापत्रक…
दि. 22 फेब्रुवारी-मानसशास्त्र, 27 फेब्रुवारी-इंग्रजी, 2 मार्च-भौतिकशास्त्र, 3 मार्च-इतिहास, 5 मार्च-अकाउंटन्सी, 6 मार्च-राज्रशास्त्र, 7 मार्च-रसारनशास्त्र, 13 मार्च-अर्थशास्त्र, 14 मार्च-जीवशास्त्र, 17 मार्च-गणित, 20 मार्च-हिंदी, 23 मार्च-भूगोल आणि 30 मार्च-समाजशास्त्र रा विषरांसाठी परीक्षा होणार आहे.