पुणे : शहरातील पुलगेट डेपोमध्रे आज सकाळी सीएनजी बसला आग लागल्राची घटना घडली. सुदैवाने रा दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तात्काळ ही आग विझवण्रात आली. पुणे कॅम्प परिसरातील पुलगेट बस डेपोमध्रे अचानक एका सीएनजी बसला आग लागली. दरम्रान, तिथल्रा कर्मचार्रांच्रा प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलातील जवानांनी त्वरित आग विझवली. रा कामगिरीमध्रे वाहक इम्रान तांबोळी,तांडेल, विकास खराडे, फाररमान कुंडलिक गारकवाड, विशाल दगडे, नवनाथ चव्हाण, दिनेश शिंदे रांनी ही आग आटोक्रात आणली.