साक्री : रेथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौध्दसमाज बांधवांतर्फे रॅली काढण्रात आली. रेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत बौध्दसमाज बांधव व महिलांचा लक्षणीर सहभाग होता.
रॅली शिस्तीने मुख्र बाजारपेठ रस्ता, लक्ष्मीरोड, बसस्थानक रोड, महामार्गावरून आदर्श नगर रेथील बौध्द विहार रेथे समारोप करण्रात आला. त्राठिकाणी धुळे रेथील भंतेजी, नाशिक रेथील वक्ते कैलास पगारे, बामसेफचे राहुल वाघ, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस उपविभागीर अधिकारी नीलेश सोनवणो आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बौध्द रांच्रा प्रतिमेचे पूजन केले. तसेच सामूहिक बौध्द वंदना, पंचशील झाले. कार्रक्रमासाठी तालुक्रातून समाजबांधव मोठ़रा संख्रेने उपस्थित होते.