शैक्षणीक्षेत्र असो क्रीडाक्षेत्र असो किंवा इतर कुठलीही ऍक्टिव्हिटी असो प्रचिती शाळेचे विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.सकाळ वृत्तपत्रा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ २०१९-२० या स्पर्धेमध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आलेली होती.त्यात अ, ब, क असे तीन गट करण्यात आले होते.या स्पर्धेत यश संपादित केलेले विध्यार्थी..
“अ” गट :
1) गार्गी धनंजय सोनवणे (प्रथम)
“ब” गट :
1) श्रद्धा हंसराज भामरे (तृतीय)
2) प्रतिश नीलकंठ कुवर (उत्तेजनार्थ)
“क” गट :
1) प्रवेश राकेश काकुस्ते (प्रथम)
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. प्रशांत भीमराव पाटील शाळेच्या प्राचार्या श्रीमती भारती पंजाबी व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे व श्री.तुषार देवरे त्यांना प्रेरित करणारे कलाशिक्षक श्री.भूपेंद्र साळुंके व वैष्णवी थोरात तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.