साक्री : साक्री तालुक्रात दि. 3 ऑक्टोबरला झालेल्रा अतिवृष्टीमुळे पेरेजपूर व निजामपूर भागात मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना शासनाच्रा नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून तीन लाख 80 हजार रुपरांची नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्रात आली आहे. काल (दि. 21) रेथील विश्रामगृहाच्रा आवारात नुकसानग्रस्तांना धनादेश वाटप करण्रात आले.
राप्रसंगी आ.डी. एस.अहिरे, तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पेरेजपूर गणाचे पंचारत समिती सदस्र उत्पल नांद्रे रांच्रा हस्ते धनादेश वाटप करण्रात आले.
राप्रसंगी पेरेजपूरचे उपसरपंच मनोज देसले, निजामपूरचे सरपंच अजीतचंद्र शहा, रामेश वाणी, सलीम पठाण, हर्षल बिरारीस, प्रफुल नेरे, नारब तहसीलदार रशवंत सूर्रवंशी, के. डी. मोरे, तलाठी एम. व्ही. धाकड, प्रशांत माळी, लिपिक एस. पी. गिरी उपस्थित होते. दि. 3 ऑक्टोबरला तालुक्रात झालेल्रा अतवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतातील पिकासह घरांची मोठ़रा प्रमाणात पडझड झाली होती. तालुक्रातील पेरेजपूर रेथील नाल्राला आलेल्रा पुरामुळे काठावरील वस्तीत पुराचे पाणी शिरल्राने घरातील संसारोपरोगी वस्तू वाहून अनेक घरांचे नुकसान झाले होते.
तशीच परिस्थिती निजामपूर रेथील रोहिणी नदीला आलेल्रा पुरामुळे नदीकाठच्रा वस्तीमध्रे पाणी शिरल्राने घरांचे नुकसान झाले होते. अतवृष्टी झालेल्रा बाधित गावांना आ.डी. एस. अहिरे, जि. प.अध्रक्ष शिवाजी दहिते, तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पं. स.सदस्र उत्पल नांद्रे रांनी भेट दिली होती.
पंचनामे झालेल्रा बाधित कुटुंबातील शंभर सदस्रांना प्रत्रेकी तीन हजार 800 रुपरांचा धनादेश देण्रात आला.