चौफेर न्यूज – राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 100 जागा MPSCने वाढवल्या आहेत. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला परीक्षा होईल.

MPSCने परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गामध्ये 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 म्हणजे गट अच्या 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here