पिंपरी : निर्भरा महिला मंच आरोजित निर्भरा दिवाळी महोत्सव” रा कार्रक्रमाचे उदघाट्न शहर शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे रांच्रा हस्ते करण्रात आले. रावेळी कोकणे चौक जेष्ठ नागरिक संस्थेचे आधारस्तं... Read more
पिंपरी : भाजपच्रा वतीने शहरातील ऋतुराज कॉलनी, जवळकरनगरमध्रे स्वच्छता अभिरान रविवारी संपन्न झाले. रामध्रे नागरिक व कार्रकर्ते रांचा मोठा सहभाग लाभला. सार्वजनिक ठिकाणी झालेला कचरा राडा रोडा उच... Read more
पिंपरी : दिवाळी सण सुरू झाला आहे. नवीन कपडे, फराळाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सगळ्यांच्याच आयुष्यात हा उत्साह असतो असे नाही. त्यामुळेच सामा... Read more
पिंपरी : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाने ऑफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निवडणूक आयोगाने उमे... Read more
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विषयक समस्या नोंदवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांना आता पाणीपुरवठ्याच्या समस्या व्हॉट्स अॅ... Read more
पिंपरी : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरमच्या सभागृहात नुकतीच पार पडली. लघुउदयोजकांनी या सभेत समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी पिंपरी चिंच... Read more
पिंपरीगावातील प्रसिध्द उद्योजक संदीप वाघेरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पिंपरीगावात भाजपाला फायदा होणार आहे. य... Read more
पिंपरी ः नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2017 चे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यातील 44 स्थानिक... Read more
पिंपरी ः शहराची लोकसंख्या, दिवसें-दिवसं वाढणारा यंत्राचा वापर यामुळे इ-कचरा वाढत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे या इ कच-याची व्हिलेवाट लावयला कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे महापालिका... Read more
सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2016 पासून नवा महागाई भत्ता लागू हो... Read more