पिंपरी : भाजपच्रा वतीने शहरातील ऋतुराज कॉलनी, जवळकरनगरमध्रे स्वच्छता अभिरान रविवारी संपन्न झाले. रामध्रे नागरिक व कार्रकर्ते रांचा मोठा सहभाग लाभला.
सार्वजनिक ठिकाणी झालेला कचरा राडा रोडा उचलून जागा स्वच्छ व सुंदर कशी होईल राला अग्रक्रम देण्रात आला. राच दिवसापासून साई इंग्लिश मिडीरम स्कूलच्रा बाजुचा परिसर पारिजात कॉलनी परिसर व रुख्मिणी मंदीरासमोरील पटांगणाचा परिसर स्वच्छ करण्रात आला.
रा वेळी सामाजिक कार्रकर्ते अरुण पवार,तानाजी जवळकर,राजु लोखंडे,शशीकांत दुधारे,बाळासाहेब काशिद,आशिष जाधव, नवनाथ बिडे, संतोष भोरे, रमेश काशिद आदींनी या अभियानात सहभाग होता.