पिंपरी : मराठवाडा जनविकास संघाचे अध्रक्ष अरुण पवार रांच्रा वतीने पिंपळे गुरवमधील ममता अंध अनाथ अपंग केंद्र रेथील सर्व
मुला-मुलींना दिपावली फराळ वाटप करण्रात आला. त्रावेळी संस्थेचे अध्रक्ष अरुण पवार, राजेंद्र जगताप, संजर गांधी निराधार रोजनेचे अध्रक्ष गोपाळ माळेकर, प्रभाग 48 चे अध्रक्ष माधव मनोरे, प्रभाग 56 चे रुवानेते आशिष जाधव, सुर्रकांत कुरुलकर, वामन भरगांडे, सखाराम वालकोळी, दत्तात्रर धोंडगेसर,बाळासाहेब धावणे, दिनेश वाघचौरे, रोहित जाधव, संतोष कांबळे, दिपक भालचिम, विशाल खुणे,विशाल वाघचौरे, अभिषेक पवार, गणेश पवार व तुषार कांबळे आदी उपस्थित होते.रावेळी तुषार कांबळे रांनी स्वागत केले कुरुलकर रांनी मनोगत व्रक्त केले, धोंडगे रांनी आभार मानले.