चौफेर न्यूज – संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता तसेच आंबेडकरांच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने, त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून,त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रचिती स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
आजच्या मॉडेल कल्चर मध्ये राहणाऱ्या पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या देशाच्या तरुण पिढीमध्ये संविधानाची मूल्य रुजविण्याकरता हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 नागरिक व मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं होतं. म्हणून या हल्ल्यातील शहिदांना प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये अभिवादन करण्यात आलं.