चौफेर न्युज :-बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील रु.२१७००-६९१०० अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील अग्निशामक या संवर्गातील सद्या रिक्त असलेली व संभाव्य रिक्त पदे सरळसेवेने (वॉक इन सिलेक्शन) पध्दतीने भरावयाची आहेत.
यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहिरात प्रसिध्द केलेली असून रिक्त जागांची माहिती खालीलप्रमाणे