मुंबई – राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ लिमिटेड) ही खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन आणि विपणन व्यवसायातील नफा कमवणारी आघाडीची कंपनी आहे. जिचा विक्रीचा टर्नओव्हर सुमारे रु. १२,८१२. १७ कोटी आहे. राष्ट्रीय स्तरावरील विपणन नेटवर्कसह कंपनीची उत्पादन युनिटे महाराष्ट्र (ट्रॉम्बे चेंबूर, मुंबई आणि थळ, जिल्हा -रायगड) मध्ये आहेत. कंपनी उत्कृत्ट करियर विकासाच्या संधी प्रदान करते. कंपनी खालील पदांची भरती करू इच्छित आहे. तरी, पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आलेले आहे.
सदर जाहिरात खालीलप्रमाणे….