मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वीकारला
नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Portfolios of former Delhi Dy CM Manish Sisodia likely to be given to Delhi cabinet ministers Kailash Gahlot & Raaj Kumar Anand. No new minister will be sworn in as of now: Sources pic.twitter.com/Fyj5AVe8fb
— ANI (@ANI) February 28, 2023