संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाल्यानंतर पीसीएमसीमध्ये प्रथमच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले
संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी






















