पिंपरी चिंचवड – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी विविध राजकीय पक्ष, अपक्षांसह एकूण ७४ उमेदवारांचे १०६ अर्ज दाखल झाले आहेत. पिंपरीतून विविध पक्षांच्या 35 उमेदवारांचे 51 अर्ज, चिंचवडमधून 19 उमेदवारांचे 28 अर्ज, तर भोसरीतून 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ७४ उमेदवारांचे १०६ अर्ज
पिंपरी चिंचवड – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी विविध राजकीय पक्ष, अपक्षांसह एकूण ७४ उमेदवारांचे १०६ अर्ज दाखल झाले आहेत. पिंपरीतून विविध पक्षांच्या 35 उमेदवारांचे 51 अर्ज, चिंचवडमधून 19 उमेदवारांचे 28 अर्ज, तर भोसरीतून 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहे.
पिंपरीतून विविध पक्षांच्या 35 उमेदवारांनी भरले 51 अर्ज
पिंपरी | विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा मतदार संघातून विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा एकूण 35 उमेदवारांनी 51 अर्ज भरले आहेत. यातील किती उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात टिकतील हे येत्या 7 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. माजी आमदार आण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनोज कांबळे (अपक्ष), अमित गोरखे (अपक्ष), हेमंत मोरे (अपक्ष), दीपक ताटे (भापसे पार्टी), सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), युवराज दाखले (अपक्ष), डॉ. राजेश नागोसे (अपक्ष), अजय गायकवाड (अपक्ष), शेखर ओव्हाळ (अपक्ष), गोविंद हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी), भिमा बोबडे (अपक्ष), अॅड. मुकूंदा ओव्हाळ (अपक्ष), राजू बनसोडे (अपक्ष), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी), प्रविण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), अशोक आल्हाट (जनहीत लोकशाही पार्टी), संदीपान झोंबाडे (अपक्ष), मिना खिलारे (राष्ट्रवादी काँग्रेस), उत्तम हिरवे (अपक्ष), अजय लोंढे (अपक्ष), दीपक जगताप (अपक्ष), चंद्रकांत माने (अपक्ष), सतिश भवाळ (अपक्ष), गौरीशंकर झोंबाडे (अपक्ष), किसन कांबळे (मनसे), डॉ. अभिजीत भालशंकर (जनता पार्टी), नरेश लोट (अपक्ष), वैशाली देठे (अपक्ष), संदीप कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी) या उमेदवारांनी आपली निमनिर्देशन पत्रे निवडणूक विभाग कार्यालयात जमा केली आहेत.
चिंचवडमधून 19 उमेदवारांनी भरले 28 अर्ज
पिंपरी | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी अर्ज भरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातून एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तब्बल 28 उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघातून 19 उमेदवारांचे 28 अर्ज दाखल झाले आहेत. लक्ष्मण जगताप (भाजप), शंकर पांडुरंग जगताप (भाजप), राहूल कलाटे (अपक्ष), प्रशांत शितोळे (राष्ट्रवादी), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष), सुरज खंडारे (अपक्ष), नितिश लोखंडे (जनहित लोकशाही पार्टी), डॉ. मिलींदराजे भोसले (अपक्ष), महावीर उर्फ अजित संचेती (भारतीय राष्ट्रवादी पार्टी), राजेंद्र काटे (अपक्ष), राजेंद्र लोंढे (बहुजन समाज पार्टी), जावेद रशिद शेख (अपक्ष), कैलास परदेशी (अपक्ष), विजय वाघमारे (बहुजन समाज पार्टी), एकनाथ जगताप (बहुजन मुक्ती पार्टी), रविंद्र पारधे (अपक्ष), प्रकाश घोडके (वंचित बहुजन आघाडी), राजकुमार परदेशी (जनता पार्टी), छायावती देसले (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
भोसरीतून 20 उमेदवारांनी केले 27 अर्ज दाखल
पिंपरी | भोसरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक विभागाकडे एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या एकूण 20 उमेदवारांनी हे अर्ज भरले आहेत.
महेश लांडगे (भाजप), पूजा महेश लांडगे (भाजप), विलास लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस / अपक्ष), दत्तात्रय साने (राष्ट्रवादी कॉंग्रेस/ अपक्ष), वहिदा शहेनू शेख (समाजवादी पक्ष/अपक्ष), ज्ञानेश्वर बोराटे (बीआरएसपी), विश्वास गरजमल (जनहीत लोकशाही पार्टी), महेश तांदळे (अपक्ष), डाॅ. मिलींदराजे भोसले (अपक्ष), शहानवाज जब्बार शेख (वंचित बहुजन आघाडी), छाया जगदाळे (अपक्ष), हरेश डोळस (अपक्ष), मारुती पवार (अपक्ष), जालिंदर शिंदे (अपक्ष), विजय आराख (बहूजन मुक्ती पार्टी), भाऊ आडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), दत्तात्रय कोंडीबा जगताप (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी), विष्णु एकनाथ शेळके (अपक्ष), राजेंद्र पवार (बहुजन समाज पार्टी), राजवीर पवार (हमारी अपनी पार्टी) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी ते निवडणूक लढतीलच असे नाही. यातील बहुतांश उमेदवार आपली उमेदवारी मागे घेत असतात. अर्ज काढून घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर आहे.