पिंपरी चिंचवड – जुनी सांगवी येथे पी.एम.पी.एम.एल च्या तेजस्विनी बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे,  नगरसेवक हर्शल ढोरे,  संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here