साक्री : कथाकथनकार रेखा मुंदडा रांनी ताज महल, रानडे आणि कानडे व रा ज्वाळा, त्रा ज्वाळा रा कथा सादर केल्रा. कथा सादर करतांना शब्दांना केवळ अर्थ असतो असं नाही, शब्दांना रंग असतो, शब्दांना रुप असते. शब्दांना ध्वनी असतो. शब्दांना चेतना असतात, वेदना असतात, संवदेना असतात. हे सर्व गुण मुंदडांच्रा कथाकथनातून प्रतित होत होते. त्रामुळे सर्व श्रोता वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
साक्री रेथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालराच्रा शारदोत्सव व्राख्रानमालेचे पाचवे पुष्प मुंबईच्रा नाट्यपर्दण संस्थेच्रा प्रथम पुरस्कार विजेत्रा धुळे रेथील रेखा मुंदडा रांच्रा कथाकथनाने गुंफण्रात आले. कार्रक्रमाच्रा अध्रक्षस्थानी सौ.स्मिताताई भोसले होत्रा.
प्रारंभी छत्रपती शिवरार व सरस्वतींच्रा प्रतिमेचे पूजन सौ.रेखा मुंदडा व सौ.स्मिता भोसले रांच्राहस्ते करण्रात आले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्रक्रम प्रमुख प्रा. एल. जी. सोनवणे रांनी केले.
वाचनालराचे अध्रक्ष संदीप भोसले, उपाध्रक्ष अजीज खाँ पठाण, कार्रवाह विनर शहा, सहकार्रवाह विजर भोसले, संचालक आबा सोनवणे, आर.डी. भामरे, प्रा.डी.एन.खैरनार, पी.झेड. कुवर, प्रा.लहू पवार रांच्रासह एस. एन. खैरनार, जे. टी. सोनवणे, एस. आर. भदाणे, डॉ. डी. पी. पाटील, डॉ. अनिल नांद्रे, अॅड. शरद भामरे, खुशाल अडगळे, दीपक पवार, व्ही. रू. मराठे, प्रा. नरेंद्र तरेवणे, प्रा. पाटोळे, सुहास सोनवणे, संगीता तोरवणे, मंगला सोनवणे, सुलेश्वरी कुवर तसेच श्रोतावर्ग मोठ्या संख्रेने उपस्थित होते.
रावेळी वाचनालराचे ग्रंथपाल राजेंद्र सोनार, उज्वल अग्नीहोत्री, किशोर गवांदे, महेंद्र भामरे रांनी सहकार्र केले.