Chaupher News
पिंपरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएल कंपनीच्या लाईनला नेहरुनगर (पिंपरी) येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. मुख्य रस्त्यावर ही गळती लाल्याने वाहतुक कोंडी झाली आहे. दरम्यान, अग्निशामक दलास पाचारण केले आहे.
एमएनजीएल गॅस गळतीचे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक बंद केली आहे. कंपनीच्या संबंधित अधिका-यांना कळविण्यात आले आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले आहे.