चौफेर न्यूज – थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉबाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाच्या विचार व कृतीला अभिवादन करण्याकरिता व सरकारने केलेल्या आवाहनानुसार करोणाशी लढण्यासाठी लागणारा रक्तसाठा वाढविण्यासाठी रक्तदान करून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त रक्तदान करून जीवनदायी व विधायक कार्याने अभिवादन करण्यात आले.