चौफेर न्यूज – आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे ऑनलाईन वाढदिवस साजरा कु.प्रचिती प्रशांत पाटील हिचा आज वाढदिवस. या प्रसंगी सौ.कविता पाटील यांनी प्रचितीचे ऑनलाईन औक्षण केले.प्रचिती परिवारातर्फे केक कापून प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. “तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार “Happy birthday to Dear Prachiti. याप्रसंगी शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील शिक्षक व शिक्षिका अनिता पाटील,अर्चना देसले, ज्योती खैरनार रुपेश कासार शिक्षकेतर कर्मचारी सुरेखा खैरनार व गणेश पगारे यांच्या वतीने प्रचितीला ऑनलाईन शुभेच्छा देण्यात आल्या.