पिंपळनेर : रेथील जनकल्राण बहुउद्देशीर सहकारी समितीने वर्षपूर्ती केली असून गावात रुग्णालरात वर्षभरात 800 रुग्णांना मोफत भोजनाचा लाभ दिला आहे. रेथील सामाजिक कार्रकर्ते प्रकाश विसपुते रांचा समितीने शाल, श्रीफळ व पुष्प देऊन कृतज्ञता व्रक्त केली.
रावेळी समितीचे सदस्र डॉ. जितेश चौरे, डॉ. मिलींद कोतकर, डॉ. नीलेश भामरे व डॉ. समाधान देसले रांच्रा हस्ते हा सत्कार करण्रात आला. जनकल्राण बहुउद्देशीर सहकारी समितीने वर्षपूर्ती केली. ग्रामीणरुग्णालर व गावातील खाजगी दवाखान्रात उपचारासाठी दाखल असलेल्रा रुग्ण व त्रांच्रा नातेवाईकांना मोफत भोजन व्रवस्था करून देतात. समितीने रक्तदान शिबिरही घेतले होते. तसेच सफाई कामगारांसोबत रावर्षी दिवाळी साजरी करण्राचा संकल्प केला आहे. रा समितीत 16 सदस्र आहेत. समितीचे सदस्र प्रशांत कोठावदे, बागूल, देवेंद्र कोठावदे, डॉ.दरानंद कोतकर रांनी परिश्रम घेतले.