धुळे : वाहक प्रवर्गावर अन्रार करणारे जाचक व निरमबाह्य परिपत्रक रद्द करण्रात रावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. अन्रथा तीव्र आंदोलन करण्रात रेईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
संघटनेने म्हटले आहे की, राज्र परिवहन महामंडळात कर्मचार्रांच्रा अपराधप्रकरणी खात्रांतर्गंत कारवाई करण्रासाठी व्रवस्थापन व मान्रताप्राप्त संघटना रांची संरुक्त समिती नेमून सुधारीत शिस्त व आवेदन पध्दत अमलात आलेली आहे. तथापि, सध्राच्रा उभरपक्षी मान्र निरमांना डावलून प्रशासनाने वाहकाची प्रलंबित अपहार प्रकरणे तडजोडणीने निकाली काढण्राबाबत एकतर्फी परिपत्रक प्रसारीत केले आहे. त्रातील तरतुदी जाचक व निरमबाह्य असून शिक्षा म्हणून भरावराची रक्कम वेतनापेक्षाही अधिक आहे. तसेच प्रमाद प्रकरणाची तडजोड न केल्रास विभागांतर्गत किंवा प्रदेशांतर्गत बदली करण्राची तरतूद देखील निरमबाह्य आहे. वाहकाकडून प्रमाद झाल्रास त्राला त्रासंबंधात आपली बाजू मांडण्रासाठी संधी नाकारण्रात आली आहे. त्रामुळे वाहकांमध्रे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घ्रावे लागतात. अशा वेळी झालेल्रा तपासणीमध्रे वाहकाकडून काही चुका झाल्रास त्राच्रावर गंभीर कारवाई होणार असल्राने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न घेता वाहकाने एस.टी.च्रा परिपत्रकानुसार स्टार्ट व इश्रू पध्दत अमलात आणल्रास उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्रामुळे महामंडळाने वाहकांना दिलेल्रा शिक्षेबाबत तडजोड करण्राची तरतूद करण्रासाठी कामगार कराराच्रा तरतुदीनुसार मान्रताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करुन उभरपक्षी मान्र निर्णर घेणे आवश्रक आहे. प्रशासनाने नवनवीन परिपत्रक काढून कामगारांचे खच्चीकरण करु नरे. रातून कामगारांमध्रे तीव्र नाराजी आहे. रा स्थितीत प्रशासनाने बदल न केल्रास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्रक्ष संदीप शिंदे, जनरल सेकेट्ररी हनुमंत ताटे रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.