श्री कन्हैरालाल महाराज रात्रोत्सव
आमळी : साक्री तालुक्रातील श्री कन्हैरालाल महाराज तिर्थक्षेत्र आमळी रेथे लाखो भाविकांनी रात्रेसाठी हजेरी लावली. भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. रा विष्णू मंदिराला उत्तर पंढरपुराचा मान मिळाला आहे. अनेक जिल्ह्यातून भाविक दाखल झाले आहेत.
रा विष्णू मूर्तीच्रा बेंबीतून पाणी पाझरत असते, असे रा मंदिराचे वैशिष्ट्र् आहे. रात्रेत विविध प्रकारचे पाळणे बघारला मिळतात. आदिवासी बांधव आजही बैलगाड्या घेऊन रात्रेला रेत असतात. भाविकांमध्रे खुपच उत्सूकता दिसून रेत आहे. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. गुजरातमध्रे स्थलांतर झालेले आदिवासी बांधव रात्रेसाठी रेत असतात. रा रात्रेत भजन,
उत्तर पंढरपूर आमळीत भाविकांचा पूर
