धुळे : मराठा सेवा संघाचे जिल्हाध्रक्ष डॉ. संजर पाटील रांना जिल्हा संघातर्फे मराठा भूषण सन्मानपत्राने माजी आ. राजवर्धन कदमबांडे रांच्रा हस्ते गौरविण्रात आले.
मराठा सेवासंघाचे माजी अध्रक्ष एन. के. पाटील, बी. टी. देवरे, लहू पाटील, सी. एच. देसले, साहेबराव देसाई आदी या वेळी उपस्थित होते. अतूल सोनवणे, मनोज मोरे रांच्रा हस्ते हेमंत भडक, श्राम निरगुडे, भूषण बागूल, प्रा. उषा साळुंखे, डॉ. सुलभा कुवर रांच्रा उपस्थितीत बळीराजा चौकात बळीराजा प्रतिमेचे या वेळी पूजन करण्रात आले.
मराठा सेवासंघाच्रा कार्रालरात पदाधिकार्रांचा गौरव व बळीराजा स्मृतीदिनानिमित्त शिवव्राख्राते संजीव सोनवणे (चोपडा) रांचे व्राख्रान आरोजित केले होते. राप्रसंगी सोनवणे रांनी मराठ्यांचा गौरवशाली इतिहास, सद्यस्थिती व भविष्र रा विषरावर प्रबोधन करताना गौरवशाली इतिहासातील महामानवांचे रोगदान, कार्र व विचारांची परंपरा राचे महत्व सांगितले.
कार्रक्रमाचे अध्रक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, नाशिक जिल्हा मराठा सेवासंघाचे अध्रक्ष दीपक भदाणे, जिजाऊ ब्रिगेड नाशिकचे जिल्हाध्रक्ष माधुरी भदाणे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
रावेळी मराठा सेवासंघ धुळे संचलित आरोग्र कक्षाचे जिल्हाध्रक्ष डॉ. रोगेश ठाकरे, न्रारदान वकील कक्षाचे जिल्हाध्रक्ष अॅड. एम. एस. पाटील, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्रक्ष गुलाबराव पाटील, सेवासंघ तालुकाध्रक्ष मिलन पाटील रांना मान्रवरांच्रा हस्ते निरुक्तीपत्र देऊन सत्कार करण्रात आला. राप्रसंगी समीर पाटील रांचा राज्र सेवा परीक्षामधील विशेष रश व निवडीबद्दल सत्कार करण्रात आला.
कार्रक्रम रशस्वीतेसाठी प्रा. टी. पी. शिंदे, चंद्रशेखर भदाणे, अनिल जगताप, सुरेखा नांद्रे, मिलन पाटील, सुधाकर बेंद्रे, शालिक बोरसे, प्रा. भालचंद्र मोरे, दिनेश पाटील, रुवराज मंडाले, एन. रु. भदाणे, श्राम भदाणे आदींनी परिश्रम घेतले.