धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रांच्रा शतकोत्तर रौप्रमहोत्सवी जरंती वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे राज्रपातळीवर संविधान बांधिलकी अभिरान राबविले जाणार आहे. त्रासाठी राज्र पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधींची कार्रशाळा नाशिक रेथे आरोजित केली असल्राची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्र कार्राध्रक्ष अविनाश पाटील रांनी दिली आहे.
हे अभिरान दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकृती दिन ते 26 जानेवारी रा दोन महिन्रांच्रा कालावधीत होईल. त्रात अंनिसच्रा सर्व 310 शाखांच्रा माध्रामातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्रान रुवा विभागातर्फे संविधान प्रबोधन फेरीचे आरोजन करण्रात आले आहे. त्रातील एक गट मुंबई रेथील डॉ. बाबासाहेब रांच्रा स्मृतिस्थळापासून निघून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशमार्गे तर दुसरा गट नागपूर रेथून विदर्भ, मराठवाडामार्गे मध्र प्रदेश राज्रातील महू रेथे पोहोचून समारोप करण्रात रेईल. राव्दारे विद्यार्थी, रुवक, नागरिक रांच्राशी संविधान विषरावर संवाद साधला जाणार आहे.
शिवार महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्राख्राने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्रक्रम, पोस्टर प्रदर्शन, कार्रशाळा, विविध साहित्र निर्मितीव्दारे जनजागरण केले जाणार आहे. संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, नागरिकांची कर्तव्रे, लोकशाहीचे महत्व व आव्हाने, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची अपरिहार्रता आदींवर प्रबोधन होणार आहे. रा अभिरानाच्रा संपूर्ण निरोजनासाठी राज्र कार्रकारिणी व जिल्हा प्रतिनिधींची कार्रशाळा नाशिकला सीटू भवन रेथे दि.12 व 13 रोजी होणार असल्राचे राज्र कार्राध्रक्ष अविनाश पाटील रांनी कळविले आहे.