चौफेर न्यूज – मुंबई उपनगर येथे सरकारी आणि खाजगी नियोक्ता (Job Fair 2022) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नाव नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.
मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4 भरती प्रकार – सरकारी आणि खाजगी नियोक्ता
नाव नोंदणी – ऑनलाईन राज्य – महाराष्ट्र
विभाग – मुंबई जिल्हा – मुंबई उपनगर
रोजगार मेळाव्याची तारीख – 12 नोव्हेंबर 2022