पिंपरी : जास्त व्याजाचे आमिष दाखविणार्या पतसंस्था या डबघाईला आलेल्या असतात, त्यामुळे अशा पतसंस्थेत गुंतवणूक करताना ठेवीदारांनी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे सहकार, पणन, वस्त्र... Read more
पिंपरी : पिंपरीगाव ज्येष्ठ नागरीक संघाचा 22 वा वर्धापनदिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. संघाच्या वर्धापनदिनानिमित्त भजन, ऑकेस्ट्रा, कॅरम स्पर्धा, चालण्याच्या स्पर्धा, स्मरणिका प्र... Read more
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रनिमित्त दांडिया नृत्य व रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्कूलमधील सर्व विद्यार्थी विविध रंगीबेरंगी पोशाख परिधान करून आले. यावेळी शाळेच्... Read more
पिंपरी : फुलाचा सार त्याच्या सुगंधात असतो, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचा सार त्याच्या भक्तीत असतो. गुरुंच्या, सतांच्या, सानिध्यात ध्यान करून शांती मिळते तर कृष्ण भक्ती व नामस्मरणाने समाधीची... Read more
शिरसोले : शिरसोले (ता. साक्री) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकिय आश्रमशाळेच्या वैयक्तिक व सांघिक अॅथलेटिक्स विविध क्रिडा स्पर्धेत साक्री तालुक्यातील इंदवे येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांन... Read more
साक्री : रेथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौध्दसमाज बांधवांतर्फे रॅली काढण्रात आली. रेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत बौध्दसमाज बांधव व महिलांच... Read more
साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. प्राचार्य मोहन गावित या वेळी उपस्थित होते. प्रांजली जोशी यांनी दसर्याविषयी या वेळी विद्यार्थ्... Read more
धुळे : बर्हाणपूर-अंकलेश्वर रा राज्र महामार्गास राष्ट्रीर महामार्गाचा दर्जा मिळावा. रासाठी माजीमंत्री आ.अमरिशभाई पटेल रांनी केंद्रीर रस्ते परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी रांच्राकडे... Read more
साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कविता गायन स्पर्धा साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या रेड, ब्ल्यू, ग्रीन, यलो हाऊसमधील विद्यार्थ्यांनी कविता गायन स्प... Read more
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नवरात्र उत्सव काळात दांडिया व गरबा स्पर्धांच्या आयोजकांकडून लावलेल्या एक हजार अनधिकृत फलकांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाई केल्याची... Read more
