आकुर्डी परिसरातील मोहननगर भागातील सर्व्हे क्र -135 मध्ये एमआयडीसीचे आरक्षण आहे; परंतु त्याठिकाणी सुमारे 1200 कुटुंबाची वस्ती आहे. तरीही आपण ज्याठिकाणी लोकवस्ती आहे ती जागा भूसंपादन न करता मोकळ्या जागेचे भूसंपादन करून तेथील नागरिकांना दिलासा द्यावा. म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, युवा नेते प्रमोद कुटे, झीशान सय्यद आदी.
