धुळे : महाराष्ट्र राज्र क्रीडा व रुवक सेवा संचालनालरातर्फे कळंब (वालचंदनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) रेथे झालेल्रा राज्रस्तरीर शालेर कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील नवजीवन विजर व्राराम शाळेचा मल्ल दर्शन पारस निकम राने 50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.
कळंब रेथे झालेल्रा 17 वर्ष वयोगटातील राज्रस्तरीर कुस्ती स्पर्धेत दर्शन निकम (रा. पंचवटी, धुळे) राने पुणे, लातूर आणि औरंगाबादच्रा मल्लांना धुळ चारत सुवर्णपदक पटकाविले. त्राने चपळाईने खेळ करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्रा उत्कृष्ट खेळाच्रा माध्रमातून दर्शनने रा स्पर्धेत आपला ठसा उमटविला. त्राला नवजीवन विजर व्राराम शाळेचे कुस्तीपटू तथा प्रशिक्षक महेश बोरसे, अविनाश परदेशी, अमोल ठाकरे, शुभम देसले, सागर कांबळे, सचिन पाटील, हेमंत वाघ रांचे
मार्गदर्शन लाभले.