19.6 C
Pune
Wednesday, October 27, 2021

11 नोव्हेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा झाला निर्णय !

चौफेर न्यूज - ठराविक काळानंतर ऑनलाइन शिक्षण बंद केले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया ढासळेल, या भीतीतून पाचवी ते बारावीच्या शाळानंतर आता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला...

राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता

चौफेर न्यूज - सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. हे वर्ग...

20 ऑक्टोबरपासून मुंबईतील महाविद्यालये होणार सुरु

चौफेर न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. दरम्यान, सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळून शाळा,...

20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेजेस होणार सुरु; अशी असेल नियमावली

चौफेर न्यूज - कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा संपूर्णपणे बंद होते. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शाळा आणि कॉलेजेस...

महाविद्यालये कधी सुरु होणार ? उदय सामंतांनी दिली माहिती

चौफेर न्यूज - राज्यातील महाविद्यालये सुरु होणार की नाही याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासून...

शिक्षण मंत्रालयाची तयारी सुरू, वर्षात दोनवेळा बोर्ड परीक्षा घेण्यासह विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे होणार मूल्यांकन

चौफेर न्यूज - विद्यार्थ्यांना आता बोर्ड परीक्षांच्या तणावापासून मुक्ती मिळेल. याची सुरुवात झाली आहे, परंतु आगामी काळात आणखी मोठे बदल पहायला मिळतील. आता...

दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकसह इतर सुविधा : ‘एमपीएससी’चा निर्णय

चौफेर न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा आणि सरकारी विभागांच्या पदभरती परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकसोबतच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा...

मुलींना सैनिकी महाविद्यालयांमध्येही मिळणार प्रवेश

चौफेर न्यूज - एनडीए पाठोपाठ आता महिलांना राष्ट्रीय सैनिक महाविद्यालय आणि शाळांमध्येही प्रवेश मिळणार आहे. केंद्र सरकारने 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात...

MPSC परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या

चौफेर न्यूज - राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 100 जागा MPSCने वाढवल्या आहेत. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला परीक्षा होईल. MPSCने परिपत्रक काढत एकूण 20...

उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत ; दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरु होणार !

चौफेर न्यूज - गेल्या दोन वर्षांपासून अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...