चिंचवड :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुमारे साडे चार तास होत आले आहेत. १५ वी फेरी संपत आली आहे. १५ व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ९,०९९ मतांची आघाडी घेतली आहे. चौदाव्या फेरी अखेरीस अश्विनी जगताप यांना ५२,७५६ एवढी मते मिळाली असून महाविकास आघाडीचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे हे मोठ्या फरकाने पिछाडीवर पडताना दिसत आहेत.
०१) पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
०२) दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
०३) तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
०४) चौथी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९
०५) पाचवी फेरी
अश्विनी जगताप – १७०३० (२८२८ आघाडी)
नाना काटे – १४२०२
राहुल कलाटे – ६०६६
०६) सहावी फेरी
अश्विनी जगताप – २१०३७ (३३४१ आघाडी)
नाना काटे – १७८३७
राहुल कलाटे – ८२०७
०७) सातवी फेरी
अश्विनी जगताप – २४९२५ (३९८० आघाडी)
नाना काटे – २०९४५
राहुल कलाटे – ९२५५
०८) आठवी फेरी
अश्विनी जगताप – २८५२९ (४८१९ आघाडी)
नाना काटे – २३७१०
राहुल कलाटे – १०३०७
०९) नववी फेरी
अश्विनी जगताप – ३२२८८ (६३६६ आघाडी)
नाना काटे – २९९२२
राहुल कलाटे – १०७०५
१०) दहावी फेरी
अश्विनी जगताप – ३५२२८ (७४३७ आघाडी)
नाना काटे – २७७९८
राहुल कलाटे – १०६६९
११) अकरावी फेरी
अश्विनी जगताप – ३९५५७ (८४५४ आघाडी)
नाना काटे – ३११०३
राहुल कलाटे – १२४७४
१२) बारावी फेरी
अश्विनी जगताप – ४२५१० (८१७२ आघाडी)
नाना काटे – ३४३३८
राहुल कलाटे – १३११७
१३) तेरावी फेरी
अश्विनी जगताप – ४६१५९ (८१८६ आघाडी)
नाना काटे – ३७९७३
राहुल कलाटे – १४१२४
१४) चौदावी फेरी
अश्विनी जगताप – ४९०७९ (८३१३ आघाडी)
नाना काटे – ४०७६६
राहुल कलाटे – १५०१७
१५) पंधरावी फेरी
अश्विनी जगताप – ५२७५६ (९०९९ आघाडी)
नाना काटे – ४३६५७
राहुल कलाटे – १६९१४