पुणे वृत्तपत्रविक्रेतासंघ निगडी विभागाच्या वतीने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पुणे वृत्तपत्रविक्रेतासंघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या सहकार्याने निगडी विभागात अॅक्टिवा दुचाकीचे वितरण करण्यात आले. या वेळी संपूर्ण निगडी विभागातील सर्व विक्रेते उपस्थित होते.