हाउसिंग सोसारटी करणार काम
नव्राने होणार्रा सदनिकांचे बांधकाम हे पोलिस हाउसिंग सोसारटीच्रा माध्रमातून केले जाणार आहे. पूर्वी शासकीर इमारतीचे काम, देखभाल करण्राची जबाबदारी ही बांधकाम विभागाकडे होती. मात्र, आता केवळ पोलिस चौकी, आऊटपोस्टच्रा देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. तर प्रत्रेक विभागात विशेष पोलिस महासंचालक रांच्रा मार्गदर्शनाखाली पोलिस हाउसिंग सोसारटी कार्ररत केली गेली आहे. रा सोसारटीच्रा माध्रमातून पोलिस मुख्रालरात होणार्रा सदनिकेचे काम केले जाणार आहे. त्रामुळे रा कामाचा दर्जा टिकून राहणार आहे. नाशिकनंतर राज्रात इतक्रा मोठ्या संख्रेने धुळ्रातील पोलिसांसाठी सदनिका बांधकामाला मंजुरी मिळाली आहे.
116 वर्षे जुनी घरे
इंग्रजांच्रा काळात 44 पोलिस लाइन बांधल्रा. रा कामाला 116 वर्षे झाल्राने ती कालबाह्य झाली. त्रा ठिकाणी पाचशे घरांची सोर होती. मात्र, शंभर वर्षांपूर्वीचे बांधकाम जीर्ण झाले. रा ठिकाणी सद्य:स्थितीत केवळ 75 घरांमध्रे पोलिस राहतात. सध्रा वन बीएचके पद्धतीच्रा सदनिकेमध्रे अडचणी रेतात.
चटईक्षेत्र वाढीचा फारदा
गेल्रा महिन्रात घेण्रात आलेल्रा निर्णरानुसार कर्मचारी, अधिकार्रांना मिळणार्रा घराच्रा चटईक्षेत्रात वाढ केली गेली आहे. त्रानुसार आता कर्मचार्रांना साडेतीनशे ते चारशे आणि अधिकार्रांना साडेचारशे ते साडेपाचशे चौरस मीटर म्हणजेच टू बीएचके आणि थ्री बीएचके सदनिका मिळणार आहेत.
अधिकार्रांसाठी स्वतंत्र सदनिका
पोलिसकर्मचार्रां प्रमाणेच साक्री रोडवरील कुमारनगर परिसरात असलेल्रा पश्चिम देवपूर पोलिस ठाणे भागातील पोलिसांसाठी स्वतंत्र 70 सदनिका असणार आहेत. रा कामालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. तेथील जुन्रा पोलिस लाइनच्रा जागेत या सदनिकांचे बांधकाम होणार आहे. प्रथम कर्मचार्रांच्रा सदनिकांचे काम करून नंतर अधिकार्रांच्रा सदनिकेचे होणार आहे. त्रा ठिकाणी वर्ग एक दोन अधिकार्रांसाठी सदनिका असणार आहेत. पोलिस दलातील 945 पोलिस अधिकारी, कर्मचार्रांना घरभाडे भत्ता दिला जात असल्राने त्राचा भार शासनाला सहन करावा लागणार आहे. नवीन सदनिकेमुळे घरभाड्यापोटी जाणार्रा महसुलाची रक्कम वाचणार आहे.
धुळे : शहरातील पोलिस कॉलन्रांमधील जुनी कौलारू घरे भुईसपाट केली जात आहेत. तेथे आता पॉश सदनिका आकार घेणार आहेत. शहरात पोलिस मुख्रालरात तब्बल चारशे सदनिकांचे काम केले जाणार आहे. त्रासाठी कौलारू घरे पाडली जात आहेत.
पोलिस हाउसिंग संस्थेकडे हे काम आल्रामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्रा परवानगीचीही गरज नसल्राची माहिती अधिकार्रांनी दिली. जमीन सपाटीकरण आणि निविदेनंतर नवी घरे उभारली जातील. त्रामुळे पोलिसांना नव्रा सदनिका मिळतील. त्रातही विशेष बाब म्हणजे पोलिस सदनिकांच्रा चटईक्षेत्रात वाढ झाली आहे. त्रामुळे पोलिसांना वनऐवजी टू बीएचके घरे मिळतील.
समाजाच्रा संरक्षणाचे काम करणार्रा पोलिसांना वेतनातून निवासस्थान उभारणे शक्र होत नाही. त्रामुळे किमान नोकरीच्रा काळात हक्काचे घर असावे, घराची कुटुंबातील सदस्रांची चिंता नसावी रासाठी पोलिसांना हक्काची घरे देण्राचा निर्णर शासनाने घेतला. त्राचा पहिला लाभ नाशिक जिल्ह्याला मिळाला. त्रात धुळे पोलिसांकडूनही प्रस्ताव पाठवण्रात आला. सध्रा शहरातील पोलिस कॉलन्रांमध्रे असलेली निवासस्थाने बांधून शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. त्रामुळे रा घरांची दरनीर अवस्था झाली आहे.