धुळे : शासनाने दुष्काळ निवारणासाठी शेततळे रोजना आमलात आणली असून जिल्ह्यात शेतशेततळे रोजना उत्तम प्रतिसाद मिळत असून आता 722 शेतकर्रांनी शेततळे रोजनेचा लाभ लाभ घेतला आहे.
जिल्ह्यात शेततळे रोजनेचे गेल्रावर्षी सन 2015 ते 2016 रा कालावधीत शिंदखेडा तालुक्रातील 58 शेतकर्रांनी शेततळे तरारी केले आहेत, तर शिरपूर तालुका 81, साक्री तालुका 337, धुळे ग्रामीण तालुक्रातील 216 असे एकुण 722 जिल्हरातील शेतकर्रांनी लाभ घेतली आहे.
शासनाने मागेल त्राला शेततळे ही रोजना सुरु केली असून धुळे जिल्ह्यात सन 2015-2016 रा कालावधीत सुमारे 722 लाभार्थी आहेत. शेतकर्रांनी जमिनीचा सातबारा, आठ अ चा उतारा, दारिद्र्र्रेषेखालील कार्ड, आत्महत्राग्रस्त कुटुंबाच्रा वारसाचा दाखला ही कागदपत्रे प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिली जातील.
दारिद्र्र् रेषेखालील शेतकरी व ज्रा कुटुंबामध्रे आत्महत्रा झालेली आहे. त्रांच्रा वारसांना निवड प्रक्रिरेमध्रे ज्रेष्ठता रादीत सूट देऊन निवड करण्रात रेणार आहे.