धुळे : टाटा मोटर्स आणि रस्ता सुरक्षा फाउंडेशन रांच्रा संरुक्त विद्यमाने आरोजित ’देश के हमसफर’ रा कार्रक्रमात वाहनचालकांचा त्रांच्रा प्रामाणिकपणाबद्दल सन्मान करण्रात आला. हा कार्रक्रम हॉटेल रेसिडेंसी पार्क रेथे नुकताच पार पडला.
कार्रक्रमाचे उदघाटन टाटा मोटर्सचे रिजनल सेल्स मॅनेजर संजीवा राव, उज्ज्वल ऑटोचे एमडी अशीष पाटील, उपप्रादेशिक परिवहन खात्राचे अधिकारी श्री.वाघमारे, टाटा मोटर्सचे एरिरा मॅनेजर अगीमदीप सिंह, टेरेटअरी सेल्स मॅनेजर विशाल लिंगारत, रस्ता सुरक्षा फाउंडेशनचे अध्रक्ष महेश नेरकर रांच्रा हस्ते दीप
प्रज्वलाने झाले.
रावेळी वाहनचालकांच्रा प्रामाणिकपणाचा आदर राखत टाटा मोटर्सने त्रांच्रा प्रामाणिकपणाची पावती म्हणून ’देश के हमसफर’ रा कार्रक्रमातून त्रांना गौरविले. रावेळी रिजनल सेल्स मॅनेजर संजीव राव रांनी ’टॅक्सीवाला मामा’ रा एन्ड्राईड अँप विषरी माहिती दिली. अगमदीप सिंह रांनी वाहन चालकांचा गौरव करण्राची भारताच्रा इतिहासातील पहिली घटना असल्राचे सांगीतले.
वाघमारे रांनी रा उपक्रमाचे कौतुक केले. रानंतर ’टॅक्सीवाला मामा’ रा अँपचे उद्घाटन झाले. रा अँपच्रा माध्रमातून प्रवाशी ऑनलाईन बुकींग करून आपले आसन आरक्षीत करु शकतील. त्रासाठी कॉलसेंटरीचीही निर्मिती करण्रात आल्राचे रावेळी सांगण्रात आले. कार्रक्रमास हजारोंच्रा संख्रेत वाहनचालक
उपस्थित होते.